आबुधाबी: कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आज आपला हंगामातील पहिला समना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सबरोबर कोलाकाता आज दोन हात करणार आहे. मुंबईचा आजचा दुसरा सामना असेल. त्यामुळे मुंबईचा संघ आजच्या सामन्यात पहिल्या विजयाची नोंद करणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. त्याचबरोबर कोलकाताचा संघ मुंबईला पराभूत करून विजयी सलामी देणार का, हे पाहावे लागेल.
मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्याचा

पाहा या सामन्याचे लाइव्ह अपडेट (Kolkata knight riders vs )बुमराचा डबल धमाका

केकेआरला चौथा धक्का, नितिष राणा आऊट
केकेआरला तिसरा धक्का. दिनेश कार्तिक आऊट
केकेआरचे अर्धशतक पूर्ण
केकेआराल दुसरा धक्का, सुनील नरिन आऊट
कोलकात्याला पहिला धक्का
हार्दिक पंड्याही आऊट
रोहित शर्मा आऊट, मुंबईला मोठा धक्का
मुंबईच्या १७ षटकांत १६७ धावा
मुंबईला तिसरा धक्का, सौरभ तिवारी आऊट
पाहा रोहित शर्माचे दमदार षटकार
रोहित शर्माचे धडाकेबाज अर्धशतक
मुंबईला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव आऊट
रोहित आणि सूर्यकुमारची धडाकेबाज फलंदाजी
मुंबईचे अर्धशतक पूर्ण
मुंबईला बसला पहिला धक्का

>> टॉस
>> मुंबई संघात कोणताही बदल नाही >> 2020: मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजी करणार >> पोलार्डचा IPLमधील १५०वा सामना

>> IPL LIVE: मुंबई इंडियन्स खातं उघडणार का? आज कोलकाताशी टक्कर

>> कोलकाताने २०१३ पासून आतापर्यंत एकदाही स्पर्धेतील पहिला सामना गमवलेला नाही

>> गेल्या १० लढतीत मुंबईने कोलकाताचा ९ वेळा पराभव केलाय

>> वाचा-
>> IPLमधील दोन्ही संघांच्या लढती- २५ लढती, मुंबई १९ तर कोलकाता ६ विजय

मुंबईचा हार्दिक पंड्या मोठी खेळी साकारण्यासाठी सज्ज

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here