मुंबई: राज्यात साथीने थैमान घातले आहे. आज आणखी ४१६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या एकूण संख्येने १३ लाखांचा टप्पा आज पार केला आहे. राज्यात आजवर १३ लाख ७५७ जणांना या साथीचा विळखा पडला असून त्यातील ९ लाख ९२ हजार ८०६ रुग्ण आजारावर मात करण्यास यशस्वी ठरले आहेत तर ३४ हजार ७६१ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. ( Latest Updates )

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here