एका दुकानाच्या दरवाजावर सॅनिटायझर स्टँडजवळ पाटी लावली होती.
सॅनिटायझर फूटपंपाला गाडीचा अॅक्सिलेटर समजून पायानं वारंवार दाबत बसू नये…
एकदा दाबल्यानंतर हात साफ करण्यापुरतं चार थेंब सॅनिटायझर येतं… ते पुरेसं आहे.
आपल्याला हात साफ करायचे आहेत,
आंघोळ करायची नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times