आबुधाबी, , vs : आतापर्यंत हैदराबादच्या संघाता एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे हैदराबादचा संघ दिल्लीविरुद्ध लढताना पहिल्या विजयासाठी आतूर असेल. दुसरीकडे अव्वल स्थानावरील दिल्लीचा संघ विजयी हॅट्रिकसाठी मिळवण्यासाठी सज्ज झालेला असेल.
पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट (delhi capitals vs sunrisers hyderabad)दिल्लीने नाणेफेक जिंकली, हैदराबादची प्रथम फलंदाजी
असा असेल आजचा सामना
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times