मुंबई: मुंबईतील येथील रमाबाई नगरमधून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह नाल्यामध्ये कुजलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. (२१) असे या मृत तरुणीचे नाव असून ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत पंतनगर पोलीस तपास करीत आहेत. ( )

वाचा:

मधील जलप्रभात परिसरात कुटुंबीयांसह वास्तव्यास असलेली दीपाली २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घराबाहेर पडली. बराच उशीर झाला तरी दीपाली घरी न परतल्याने तिच्या कुटुबीयांनी शोधाशोध सुरू केली. आजूबाजूला तसेच तिच्या मित्र मैत्रिणींकडे चौकशी करण्यात आली परंतु तिचा काहीच पत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत दीपालीचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने घरच्यांनी अखेर गाठले. पंतनगर पोलिसांनी दीपाली हरविल्याची नोंद करीत तिचा शोध सुरू केला. शोधकार्य सुरू असताना सोमवारी दुपारी येथून जवळच असलेल्या नाल्यामध्ये तिचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला.

वाचा:

दरम्यान, पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here