मुंबई: राज्यात आज आणखी ३९४ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील करोनामृत्यूंचा एकूण आकडा ३७ हजारपार गेला आहे. आज दिवसभरात १६ हजार ४७६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १६ हजार १०४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. ( )

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here