नागपूर: अश्लील छायाचित्र व चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन प्रियकराने हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केला. त्यानंतर भावाच्या मदतीने तिला करून साडे सात लाख रुपयेही उकळले. ही खळबळजनक घटना येथे उघडकीस आली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी दोन भावांविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (वय २४) आणि प्रणय दिनकर येरपुडे (वय२१, दोन्ही रा. महाल), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ( Latest Updates )

वाचा:

पीडित तरुणीच्या आईचा व्यवसाय आहे. मोहित हा तरुणीचा वर्गमित्र आहे. मोहितने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याचे छायाचित्र व चित्रफित त्याने तयार केली. ती व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करायला लागला. सराफाचे दुकान सुरू करण्यासाठी मोहित व त्याच्या भावाने तरुणीच्या आईकडून साडेसात लाख रुपये घेतले. काही दिवसांपूर्वी मोहित याने लग्नास नकार दिला. पैसेही परत केले नाहीत. त्यानंतर तरुणीने ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here