मकर संक्रांती, पोंगल, माघ-बिहू, उत्तरायणी, मकरेण… अशा विविध नावांनी ओळखला जाणारा आजचा दिवस म्हणजे . हा सण देशभरात साजरा केला जात आहे. पाहुयात, या सणाबाबतचे अपडेट्स…

लाइव्ह अपडेट्स…

>> तामिळनाडू: मदुराई येथील अवलियापुरम येथे पारंपरिक जलिकट्टू स्पर्धा सुरू… या स्पर्धेत एकूण ७०० बैलांचा सहभाग आहे.

>> काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

>> देशभरात ठिकठिकाणी साजरा होतोय मकर संक्रांतीचा सण.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

>> मटा ऑनलाइच्या सर्व वाचकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here