शारजा: मध्ये आज विरुद्ध () यांच्यात लढत होणार आहे. मुंबईने चार सामन्यात दोन विजय मिळवले आहेत तर हैदराबादने देखील दोन विजय आणि दोन पराभवासह ४ गुण झाले आहेत. मुंबईचे फलंदाज आणि गोलंदाज यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद Live अपडेट (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad )

>> गुणतक्त्यात मुंबई तिसऱ्या तर हैदराबाद चौथ्या स्थानावर…

>> वाचा-

नाणेफेक कोण काय म्हणाले…

>> IPL 2020: सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करणार

>> दोन्ही संघातील आतापर्यंतच्या लढती १४- मुंबईने ७ तर हैदराबादने ७ विजय मिळवले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here