दुबई, , : दिल्ली आणि आरसीबीच्या सामन्यात आजी आणि भावी कर्णधारांचा चांगलाच कस लागेल, असे दिसत आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे आहे, तर श्रेयस अय्यर हा भविष्यात भारताचा कर्णधार होऊ शकतो. त्यामुळेच आजच्या सामन्यात या दोन्ही कर्णधारांचा चांगलाच कस लागेल, असे म्हटले जात आहे.

पाहा आजच्या सामन्याचे लाईव्ह अपडेट (royal challengers bangalore vs delhi capitals)दिल्ली आणि आरसीबीच्या संघात कोणाला मिळाली संधी, पाहा…
आरसीबीने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्विकारली

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here