आबुधाबी, : चेन्नई आणि केकेआर यांच्यातील आजचा सामना चांगलाच चुरशीचा होईल, असे दिसत आहे. त्यामुळे या सामन्यात नेमका कोणता संघ विजयी ठरणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.

पाहा सामन्यांचे लाइव्ह अपडेट्स (kolkata knight riders vs chennai super kings live)केकेआरला आठवा धक्का, ८ बाद १६३
केकेआरला सातवा धक्का
केकेआरला सहावा धक्का, ६ बाद १५८
केकेआरला पाचवा धक्का, ५ बाद १२८केकेआरला चौथा धक्क
केकेआरला तिसरा धक्का, ३ बाद १०४
सलामीवीर राहुल त्रिपाठीचे अर्धशतक
केकेआरला दुसरा धक्का, २ बाद ७०
केकेआरला पहिला धक्का, १ बाद ३७
आजच्या सामन्यात कोणाला मिळाली संधी, पाहा व्हिडीओ
केकेआरने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करणार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here