दुबई, vs , IPL 2020: चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी यांच्यातील सामन्यामध्ये नेमका कोणात संघ विजयीच ठरतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. त्याचबरोबर भारताचे आजी-माजी कर्णधार आज एकमेकांसमोर असतील, त्यामुळे कोणता कर्णधार कशी रणनिती आखतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट्स ( vs royal challengers bangalore)चेन्नईविरुद्ध आरसीबीने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली
चाहत्यांना चेन्नईच्या संघासाठी बनवला खास व्हिडीओ

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here