दुबई, , : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील सामना आज रंगणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, त्यांना अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा समजला जात आहे. पण या सामन्यात दोन्ही संघांकडून जास्त बदल पाहायला मिळणार नाही. मुंबईविरुद्धच्या सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणेला संधी मिळणार का, हा सर्वात उत्सुकतेचा विषय असेल.

पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट्स ( vs )पाहा दोन्ही संघांत कोणत्या खेळाडूंना मिळाली संधीMumbai Indians Team : Q de Kock†, RG Sharma*, SA Yadav, Ishan Kishan, HH Pandya, KA Pollard, KH Pandya, JL Pattinson, RD Chahar, TA Boult, JJ BumrahDelhi Capitals Team L PP Shaw, S Dhawan, SS Iyer*, AM Rahane, MP Stoinis, AT Carey†, AR Patel, R Ashwin, HV Patel, K Rabada, A Nortje मुंबईविरुद्ध दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करणार
पोलार्ड आणि हार्दिक पंड्याच्या कामगिरीवर सर्वांच्याच नजरा असतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here