: रोडवरील माऊंट व्हॅली शाळेजवळील पीस होम सोसायटी येथे भाड्याने राहणाऱ्या मंतूस कुमार सिंग (३६) याचा पोटात चाकू भोसकून निर्घृण केल्याची घटना उघडकीस आली आहे. काही महिन्यांपूर्वीच तो तुरुंगातून सुटला होता.

फ्लॅटमध्ये बुधवारी (ता. २१) मंतूस याचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपूर्वीच त्याचा खून झाला असावा, अशी माहिती छावणी पोलिसांनी दिली आहे. मंतूस कुमार सिंग हा एटीएम फोडणाऱ्या टोळीतील सदस्य होता. काही महिन्यांपूर्वी हर्सूल तुरुंगातून मंतुस कुमार सिंग सुटला होता. त्याची हत्या दोन दिवसांपूर्वी करण्यात आली. या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here