मुंबई: भाजपला रामराम ठोकणारे ज्येष्ठ नेते आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. राज्याच्या राजकीय वर्तुळात या प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीनेही जय्यत तयारी केली आहे.

लाइव्ह अपडेट्स:

>> करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतली जाणार

>> राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जय्यत तयारी. सभागृहात फक्त ५० लोकांना प्रवेश

>> एकनाथ खडसे यांच्यासह अन्य काही समर्थकांचाही होणार प्रवेश

>> थोड्याच वेळात होणार प्रवेश सोहळा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपस्थित राहणार

>> एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here