अबुधाबी: KXIP vs RR २०२० मध्ये आज अबुधाबी मैदानावर महत्त्वाची लढत होणार आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत अस्तित्व टिकवण्यासाठी आज राजस्थान रॉयल्साच संघ किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध लढणार आहे. पंजाबने सलग पाच विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. तर राजस्थानने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता.
विरुद्ध Live अपडेट ( vs )>> ८ ओव्हरनंतर पंजाबच्या १ बाद ७१ धावा >> ६ ओव्हरनंतर पंजाबच्या १ बाद ५३ धावा >> ४ ओव्हरनंतर पंजाबच्या १ बाद २५ धावा >> २ ओव्हरनंतर पंजाबच्या १ बाद ९ धावा
>>पंजाबला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका, आर्चरने घेतली मनदीपची विकेट >> पंजाबच्या डावाला सुरूवात >> असे आहेत संघ
>> टॉस
>> किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार >> मध्ये याआधी साखळी फेरीत झालेल्या लढतीत राजस्थानने पंजाबच्या २२३ धावांच्या लक्ष्याचा य़शस्वी पाठलाग केला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times