पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यांच्या जयंतीनिमित्त साजरा होत असताना केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीजवळ जात सरदार पटेल यांना श्रद्धासुमने अर्पण केली. आज मोदी सिव्हील सर्व्हिसेस प्रोबेशनर्सना देखील संबोधित करतील. घेऊया, आजच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या विविध कार्यक्रमांचा आढावा
Live अपडेट्स…
>> नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.
>> पाहा, ‘राष्ट्रीय एकता दिवस’ परेडची सलामी घेताना पंतप्रधान मोदी
>> पाहा, सरदार पटेल याच्या’स्टॅच्यू ऑफ यूनिटी’च्या प्रतिमेवर हॅलिकॉप्टरद्वारे आकाशातून फुले उधलली गेली
>> पाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सरदार पटेल याना कसे केले अभिवादन…
पाहा, केवडिया येथील राष्ट्रीय एकता दिवस परेड…
>> सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय एकता दिन साजरा होत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times