दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज शनिवारी डबल हेडरमध्ये पहिली लढत विरुद्ध यांच्यात लढत होत आहे. मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले आहे. तर दिल्लीसाठी प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे महत्त्वाचे आहे. आज दिल्लीचा पराभव झाला तर त्यांच्या अडचणी वाढतील.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचा Live स्कोअरकार्ड पाहण्यासाठी .
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचा Live स्कोअरकार्ड पाहण्यासाठी .
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स Live अपडेट ( vs ) >> २ ओव्हरनंतर दिल्लीच्या १ बाद ७ धावा >> पहिल्याच ओव्हरमध्ये मुंबईला यश, शिखर धवन बाद>> असे आहेत संघ
>> टॉस
>> दिल्ली संघात तीन , तर मुंबई संघात दोन बदल >> MI vs DC IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार; आज देखील रोहित शर्मा खेळणार नाही >> याआधी साखळी सामन्यात दोन्ही संघात झालेल्या लढतीत मुंबईने दिल्लीवर ५ विकेटनी विजय मिळवला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times