शारजा, : सध्याच्या घडीला सर्वच संघांना प्ले-ऑफचे वेध लागलेले आहेत. त्यामुळे आजाच सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा असेल. हैदराबादने आजचा सामना जिंकला तर त्यांचे १४ गुण होऊ शकतात. दुसरीकडे आरसीबीने हा सामना जिंकला तर त्यांचे प्ले-ऑफमधील तिकीट जवळपास निश्चित होऊ शकते.

पाहा सामन्याचे लाईव्ह अपडेट्स (royal challengers Bangalore vs )विराट कोहली आऊट, आरसीबीला मोठा धक्का
आरसीबीला पहिला धक्का, देवदत्त पडीक्कल आऊट

हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली, पाहा संघातील बदल
दुखापतीमुळे हैदराबादचा अष्टपैलू विजय शंकर आजच्या सामन्यात खेळणार नाही. त्याचबरोबर वृद्धिमान साहा आता पूर्णपणे फिट झाला आहे. आरसीबीच्या संघात नवदीप सैनी आणि इसुरु उडाना यांचे पुनरामगन झाले आहे.

विक्रम रचण्यासाठी आरसीबीचा एबी डिव्हिलियर्स सज्ज

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here