दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू Live अपडेट ( vs )दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ आऊट
दिल्लीच्या भेदक गोलंदाजीने घातले आरसीबीच्या धावसंख्येला वेसण
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी यावेळी भेदक मारा केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच आरसीबीच्या धावसंख्येला चांगलेच वेसण दिल्लीच्या संघाला घालता आले. या सामन्यात आरसीबीने दिल्लीपुढे १५३ धावांचे आव्हान ठेवले आहे.
एकाच षटकात नॉर्टजेने दिले आरसीबीला दोन धक्के
आरसीबीला मोठा धक्का, विराट कोहली आऊट
आरसीबीला पाचव्या षटकात पहिला धक्का, कागिसो रबाडाने घेतली विकेट
दिल्लीने नाणेफेक जिंकली, संघात अजिंक्य रहाणेसह तीन बदल
>> गेल्या साखळी सामन्यात दिल्लीने बेंगळुरूवर ५९ धावांनी विजय मिळवला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times