दुबई: २०२०च्या प्ले ऑफमध्ये आज पहिल्या क्वालिफायरची लढत होत आहे. ही लढत विरुद्ध यांच्यात होणार आहे. गुणतक्त्यात मुंबई अव्वल स्थानी असून तर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल त्याला फायनलचे तिकीट मिळेल तर जो पराभूत होईल त्याला पुन्हा एकदा संधी मिळले.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याचा करा.

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स Live अपडेट ( )>> दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २० ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सच्या ५ बाद २०० धावा >> १९ ओव्हरमध्ये मुंबईच्या ५ बाद १८० धावा >> विकेट! क्रुणाल पांड्या बाद, मुंबई ५ बाद १४०>> १४ ओव्हरमध्ये मुंबईच्या ४ बाद १०८ धावा >> मुंबईला मोठा धक्का, पोलार्ड शून्यावर बाद, मुंबई ४ बाद १०१>> अर्धशतकानंतर सूर्यकुमार बाद, मुंबई ३ बाद १०० >> मुंबईचा ‘सूर्य’ पुन्हा तळपला, सूर्यकुमार यादवच्या ३६ चेंडूत ५० धावा >> ११ ओव्हरमध्ये मुंबईच्या २ बाद ९६ धावा >> १० ओव्हरमध्ये मुंबईच्या २ बाद ९३ धावा >> ९ ओव्हरमध्ये मुंबईच्या २ बाद ८६ धावा >> ८ ओव्हरमध्ये मुंबईच्या २ बाद ७९ धावा
>> ७ ओव्हरमध्ये मुंबईच्या १ बाद ७१ धावा >> ६ ओव्हरमध्ये मुंबईच्या १ बाद ६३ धावा >> ५ ओव्हरमध्ये मुंबईच्या १ बाद ५२ धावा >> ४ ओव्हरमध्ये मुंबईच्या १ बाद ४३ धावा >> ३ ओव्हरमध्ये मुंबईच्या १ बाद ३० धावा >> २ ओव्हरमध्ये मुंबईच्या १ बाद २२ धावा >> मुंबईला पहिला धक्का; कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद, मुंबई १ बाद १६ >> मुंबईची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच ओव्हरमध्ये १५ धावा असा आहे संघ
>> मुंबई इंडियन्स संघात ३ बदल, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या संघात टॉस-
>> मुंबई संघात ३ बदल , दिल्ली संघात कोणताही बदल नाही >> MI vs DC Qualifier 1 : मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार >>
>> आयपीएलच्या साखळी फेरीत या दोन संघात झालेल्या दोन सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here