वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख इंधन कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) संचालक मंडळाने समभाग पुनर्खरेदीला मंजुरी दिली आहे. या पुनर्खरेदीनुसार १० कोटी शेअर परत घेतले जाणार आहेत. हे प्रमाण कंपनीच्या एकूण भरणा केलेल्या भागभांडवलाच्या (पेडअप इक्विटी कॅपिटल) ६.५६ टक्के आहे.

मुंबई शेअर बाजाराला (बीएसई) दिलेल्या माहितीनुसार कंपनी प्रति समभाग २५० रुपयांप्रमाणे पुनर्खरेदी करणार आहे. कंपनीच्या सध्याच्या समभागाच्या किंमतीनुसार गुंतवणूकदारांना २४ टक्के प्रीमियम मिळणार आहे. गुरुवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर एचपीसीएलचा समभाग ७.५८ टक्क्यांच्या तेजीसह २०१.५० रुपयांवर होता.

बीएसईला दिलेल्या माहितीनुसार पुनर्खरेदीसाठी कंपनी २,५०० कोटी रुपये खर्च करणार आहे. या माध्यमातून एचपीसीएलच्या समभागधारकांना फायदाही मिळण्याची शक्यता आहे. त्याविषयीची माहिती येत्या दोन दिवसांत अंतिम करण्यात येणार आहे.


‘एनटीपीसी’चीही पुनर्खरेदी
सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जानिर्मिती करणारी कंपनी एनटीपीसीही १९.७८ कोटी समभागांची पुनर्खरेदी करणार आहे. या बायबॅकसाठी कंपनी २२७५.७४ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्याअंतर्गत ११५ रुपये प्रति समभाग अशी किंमत निर्धारित करण्यात आली आहे. या पुनर्खरेदीसाठी कंपनीने योग्य भागधारकांच्या निवडीसाठी १३ नोव्हेंबरचा दिवस घोषित केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

 1. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. or sometimes but thank god, I had no issues. particularly received item in a timely matter, they are in new condition. situation so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
  louis vuitton outlet https://www.louisvuittonsoutletonline.com/

 2. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. and it could be but thank god, I had no issues. most notably the received item in a timely matter, they are in new condition. situation so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
  cheap jordans for sale https://www.realjordansretro.com/

 3. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. also known as but thank god, I had no issues. particularly received item in a timely matter, they are in new condition. no matter what so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
  jordans for cheap https://www.authenticcheapjordans.com/

 4. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. or just but thank god, I had no issues. which includes received item in a timely matter, they are in new condition. in any event so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
  cheap jordans https://www.cheaprealjordan.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here