आबुधाबी : अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आज क्वालिफायर-२ या सामन्यात भिडणार आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारून अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सशी दोन हात करणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट्स ( vs )
दिल्लीचा सलामीवीर मार्कस स्टॉइनिसला तिसऱ्या षटकात जीवदान
दिल्लीचा सलामीवीर मार्कस स्टॉइनिसला यावेळी तिसऱ्या षटकात जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. संदीप शर्माच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जेसन होल्डरने मार्कसचा झेल सोडला. यावेळी मार्कस फक्त तीन धावांवर होता.
दिल्लीच्या संघाने महत्वाच्या सामन्यात दिला पृथ्वी शॉला डच्चू, पाहा दोन्ही संघ…
दिल्लीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times