दुबई: Score MI vs DC आयपीएल २०२०च्या विजेतेपदासाठी आज गतविजेते आणि प्रथमच फायनलमध्ये पोहोचलेले यांच्यात लढत होत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर ही लढत होणार आहे. या दोन्ही संघांनी स्पर्धेत अन्य संघांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. गुणतक्त्यात ते पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स Live अपडेट ( ipl 2020 final )मुंबईचा दिल्लीला मोठा धक्का, शिखर धवन आऊट
मुंबईचा दिल्लीला मोठा धक्का, अजिंक्य रहाणे
मुंबईने पहिल्याच चेंडूवर दिला दिल्लीला धक्का
पाहा दोन्ही संघांतील बदल
फायनलचा टॉस दिल्लीने जिंकला, प्रथम फलंदाजी करणार
>> दिल्लीने १६ पैकी ९ लढतीत विजय मिळवला आहे.
>> मुंबई संघाने १५ पैकी १० लढती जिंकल्या आहेत
>> या हंगामात मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३ लढती झाल्या आहेत. या सर्व लढती मुंबईने एकतर्फी जिंकल्या आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times