नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. बिहारमधील विजयबद्दल ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. मोदी काय संदेश देणार कार्यकर्त्यांना? वाचा अपडेट्स…

>> दिल्लीत भाजप मुख्यालयात थोड्याच वेळात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार

>> भाजप मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे कार्यकर्त्यांनी केले जोरदार स्वागत

>> बिहारमधील विजयाचे दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात सेलिब्रेशन

>> बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय, महाआघाडीचा पराभव

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here