इस्ताबूल: ब्रिटनचा चालक लुइस हॅमिल्टन ( ) याने रविवारी टर्कीश ग्रां प्री () चे विजेतेपद मिळवले. लुइसचे हे सातवे ठरले. यासह त्याने जर्मनीचा दिग्गज () याच्या सर्वाधिक वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या शिवाय लुइसने २०१८ साली मॅकलारेनसह विजेतेपद मिळवले होते.

टर्कीश ग्रां प्रीमध्ये सर्जियो पेरेजने दुसरे तर फेरारीचा सबेस्टियन वेटेलने तिसरे स्थान मिळवले. ३५ वर्षीय मर्सिडिजच्या लुइस हॅमिल्टनने गेल्या महिन्यात पोर्तुगाल ग्रां पीचे विजेतेपद मिळवले होते. पोर्तुगाल ग्रां पी ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम लुइसच्या नावावर आहे. त्याने शूमाकरचा सर्वाधिक वेळा विजेतेपदाचा विक्रम मागे टाकला.

वाचा-

वाचा-

लुइस हॅमिल्टनची करिअरमधील ही ९४वे विजेतेपद आहे. तर टीम मर्सिडीजसह आठ सीझनमधील ही सहावी तर सलग चौथे विजेचेपद आहे. त्याने २००८ साली प्रथम विजेतेपद मिळवले होते. शूमारकने २००० ते २००४ या काळात सलग पाच विजेतेपदे मिळवली होती. आता २०२१ साली जर लुइसने विजेतेपद मिळवले तर तो नवा विक्रम करू शकतो. त्याच बरोबर शूमाकरच्या विक्रमाशी बरोबर देखील करू शकेल.

हॅमिल्टनची विजेतेपद
२००८, २०१४, २०१५, २०१७, २०१८, २०१९, २०२०

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here