मुंबई: प्रकरणात आता अर्थात ईडीने उडी घेतली आहे. ईडीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या एफआयआरचा आधार घेऊन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Case Latest News Updates )
अनेक वृत्त वाहिन्यांनी बनावट आकडे तयार केल्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीचा संशय आहे. या माध्यमातून ज्या आर्थिक उलाढाली झाल्या त्यात झाल्याचा ईडीचा संशय आहे. त्यानुसार ईडीच्या बेलार्ड पियर येथील क्षेत्रीय संचालनालयाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे (एफआयआर) हा गुन्हा दाखल करण्यात आला असून मनी लाँड्रिंग संबंधीच तपास केला जाईल, असे ईडीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times