सिडनी: IND vs AUS भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला आजपासून सुरूवात होत आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली वनडे होणार आहे. करोना लॉकडाऊननंतर भारतीय संघ प्रथच आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. आजच्या लढतीत विजय मिळवून विराट आणि कंपनी या दौऱ्याची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल.

Live अपडेट () >> ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचच्या वनडे करिअरमध्ये ५ हजार धावा पूर्ण >> पाच ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या २७ धावा >> डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंच यांनी सुरू केली ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात, भारताकडून मोहम्मद शमीने टाकली पहिली ओव्हर
असा आहे भारतीय संघ-
>> भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार >> ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड समितीने वेगवान गोलंदाज एन नटराजन याची वनडे संघात केली निवड
>> भारत आणि ऑस्ट्रेलिया: १४० लढती, ऑस्ट्रेलिया-६२ तर भारत ५२ विजय

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here