मुंबई: महापालिकेच्या ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथील ब्रिटिशकालीन १४५० मिमी व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम २ व ३ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी दादर, , माहीम विभागातील काही भागांमध्ये होणार नाही. तर सातरस्ता व अन्य काही परिसरांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिकेच्या संबंधित विभागाकडून आज स्पष्ट करण्यात आले. ( Latest Updates )

वाचा:

पाणीपुरवठ्याबाबत मुंबई महापालिकेने दिलेला तपशील असा…

जी दक्षिण विभाग

२ डिसेंबर:
दुपारी २ ते ३ – डिलाइल रोड
दुपारी ३.३० ते सायं. ७ वाजेपर्यंत: ना. म. जोशी मार्ग, बीडीडी चाळ, प्रभादेवी, जनता वसाहत, आदर्श नगर, एलफिन्स्टन रोड (लोअर परळ)

या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

वाचा:

जी उत्तर विभाग

सायं. ४ ते ७ तसेच सायं. ७ ते रात्री १० वाजेपर्यंत

एलफिन्स्टन (लोअर परळ), काकासाहेब गाडगीळ मार्ग, सेनापती बापट मार्ग, गोखले मार्ग, वीर सावरकर मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टि. एच. कटारीया मार्ग, कापड बाजार, माहीम (पश्चिम) पूर्ण परिसर, माटुंगा (पश्चिम) आणि दादर (पश्चिम) परिसर.

या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही

वाचा:

जी दक्षिण विभाग

३ डिसेंबर पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५ वाजेपर्यंत

डिलाईल रोड, ना. म. जोशी मार्ग, बीडीडी चाळ, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग

या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही

या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

जी दक्षिण विभाग :
३ डिसेंबर पहाटे ४ ते सकाळी ७
क्लार्क रोड, धोबी घाट, सातरस्ता

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here