वाचा:
धुळे-नंदुरबारमधून भाजपचे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना ३३२ मते मिळाली आहेत. तर, पटेल यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना अवघ्या ९८ मतांवर समाधानं मानावं लागलं आहे. चार मते बाद झाली आहेत. या निवडणुकीत एकूण ४३७ मतदारांपैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
वाचा:
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. तीन पदवीधर, दोन शिक्षक व एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. त्यापैकी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल लागला आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली व काही वेळातच विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times