सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या लढतीत विजय मिळून भारताला मालिका विजय मिळवण्याची संधी आहे. भारताने कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या लढतीत ११ धावांनी विजय मिळवला होता.

Live अपडेट ( 2nd T20I)>> चहलने घेतली धोकादायक स्मिथची विकेट, ऑस्ट्रेलिया ४ बाद १६८ >> १६ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद १५२ धावा>> १४ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद १३२ धावा >> शार्दुलने घेतली मोठी विकेट, मॅक्सवेल बाद; ऑस्ट्रेलिया ३ बाद १२० >> १२ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या २ बाद १११ धावा >> १० षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या २ बाद ९१ धावा>> मॅथ्यू वेड ५८ धावांवर बाद, विराट कोहलीने सोपा कॅच सोडला आणि धावबाद केले; ऑस्ट्रेलिया २ बाद ७५ >> ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडची स्फोटक फलंदाजी, २५ चेंडूत अर्धशतक >> ६ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या १ बाद ५९धावा>> ५ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या १ बाद ४७ धावा >> भारताला मिळाली पहिली विकेट, नटराजनने घेतली डार्सी शॉर्ट विकेट; ऑस्ट्रेलिया १ बाद ४७ >> २ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या २३ धावा >> ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मॅथ्यू वेड याच्याकडे >> ऑस्ट्रेलिया संघात ३ बदल- एरॉन फिंच, जोश हेजलवुड आणि मिशेल स्टार्क बाहेर>> भारतीय संघात तीन बदल- मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूर, मनिष पांडेच्या जागी श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला संधी
>> ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
>> कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या टी-२० लढतीत भारताने ११ धावांनी विजय मिळवला होता. >> तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here