कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संघटनांसह सत्ताधारी राजकीय पक्ष देखील सहभागी झाले आहेत. बंदला पहाटेपासूनच सुरुवात झाली आहे. जाणून घेऊया सर्व अपडेट्स: ( Live Updates from Maharashtra)

लाइव्ह अपडेट्स:

>> औरंगाबाद: जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फळे व भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाल्याची आवक घटली. सरासरी पेक्षा केवळ दहा ते पंधरा टक्के आवक

>> मुंबईत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे कालपासून केले गेले आवाहन

>> शेतकरी व डाव्या संघटनांसह , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसही बंदमध्ये सहभागी झाल्याने महाराष्ट्रात बंदचा प्रभाव जाणवण्याची चिन्हे

>> महाराष्ट्रातील सत्ताधारी राजकीय महाविकास आघाडीचा बंदला पाठिंबा

>> केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आज ”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here