बंड्या डेंटिस्टकडे गेला होता.

डॉक्टर – कसा पडला दात?

बंड्या – बायकोनं केलेला तिळगूळ खायचा प्रयत्न केला.

डॉक्टर – मग नाही खायचा ना. नाही सांगायचं.

बंड्या – अहो, मग बत्तीसच्या बत्तीसही दात पडले असते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here