मुंबई: राज्यात आज ८७ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ४ हजार २६८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर २ हजार ७७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ७३ हजार ३१५ इतकी आहे. ( )

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here