मास्तर :

१] त्याने भांडी घासली
२] त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे ?

गण्या : पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे. आणि दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.

मास्तराचे डोळे भरून आले…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here