करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. केवळ दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. जाणून घेऊन अधिवेशनातील क्षणोक्षणीच्या घडोमाडी…
विधिमंडळ अधिवेशन लाइव्ह अपडेट्स:
>> मुंबई मेट्रोची कारशेड हलवण्याचा मुद्दाही चर्चेला येण्याची शक्यता
>> विरोधक आक्रमक; सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकून दिले संकेत
>> राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व वाढीव वीज बिलाचा मुद्दा गाजणार
>> विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times