मुंबई- याने नुकतच मध्ये पुन्हा प्रवेश घेतला आहे. पण यावेळी त्याचा अंदाज पूर्णपणे वेगळा दिसत आहे. आधीचा राहुल हाच होता का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. नुकत्याच झालेल्या भागात राहुल स्पर्धक एजाज खानसोबत चढ्या आवाजात भांडताना आणि शिवीगाळ करताना दिसला. काहींना त्याचा हा अंदाज आवडत आहे तर काहींना नवीन राहुल फारसा पटला नाही.
पण आता राहुलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो बिग बॉसच्या घरात याच्यासोबत पुरुष आणि पुरुषांच्या गुप्तांगाबद्दल बोलताना दिसतो. त्याच्या मनात काही प्रश्न आहेत, हे जाणून घेण्यासाठी तो महाजनशी यासंदर्भात चर्चा करतो. तो इशाऱ्यांनी यासंबंधी राहुलशी बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
राहुल वैद्यचा हा व्हिडिओ ‘द खबरी’ ने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून काही युझर राहुल वैद्यला ट्रोल करत आहेत तर काहींनी त्याची बाजूही घेतली आहे. हा व्हिडिओ अर्धा दाखवण्यात आल्यामुळे राहुल नेमकी काय बोलत आहे हे कळतं नाही त्यामुळेच त्याच्याबद्दल मत मांडणं योग्य नाही असाही मुद्दा काहींनी मांडला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times