चित्रपटाचा फर्स्ट लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेअर करण्यात आलेल्या सलमानचा अनोखा लूक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतराला आहे. शेअर करण्यात आलेल्या ३५ सेकंदाच्या टिझरमध्ये सलमान आणि आयुष यांच्या अॅक्शन सीनची झलक दाखवण्यात आली आहे. आयुषनं देखील त्याच्या लुकसाठी विशेष मेहनत घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
गिरवले मराठीचे धडे सलमानची बहीण अर्पिताचा नवरा असलेल्या आयुषच्या त्या पहिल्या सिनेमाला फारसं यश मिळालं नाही. ‘अंतिमा’ चित्रपटाच्या स्क्रीप्टनुसार मराठी शिकणं आवश्यक असल्यानं त्यानं
गिरवले. ‘मराठी शिकण्यासाठी मी अनेक व्हिडिओ पाहिले त्याबरोबरच मराठी पुस्तकं वाचण्याचाही प्रयत्न केलै’, असं आयुष सांगतो.
यांचा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट चांगला चालला. राज्यभरात चांगली कमाई केलेल्या असलेल्या या सिनेमाचं खास स्क्रीनिंग सुपरस्टार आणि अरबाज खान यांच्यासाठी ठेवण्यात आलं होतं. चित्रपटाचे डिओपी महेश लिमये यांच्या शब्दाखातर ते हा चित्रपट पाहण्यासाठी आले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनाही तो प्रचंड आवडला. चित्रपटात दाखवण्यात आलेला शेतकऱ्यांचा विषय त्यांना आवडल्यामुळे ‘मुळशी पॅटर्न’ ते हिंदीमध्ये घेऊन आले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times