मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला चौथ्या दिवशी विजयाची संधी आहे. चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने काल तिसऱ्या दिवशी फक्त २ धावांची आघाडी घेतली होती. आता भारतीय गोलंदाज यजमानांच्या तळातील फलंदाजांना किती लवकर बाद करतात त्यावर विजय ठरेल.
LIVE अपडेट ( 2nd test day 4 )
>> कॅमरून ग्रीन आणि पॅट कमिन्स मैदानावर, ऑस्ट्रेलियाकडे किरकोळ आघाडी
>> चौथ्या दिवसाचा खेळ सुरू
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times