सिडनी: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सिडनी क्रिकेट मैदानावर सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्मा आणि नवदीप सैनी यांना संघात स्थान दिले गेले आहे. तर ऑस्ट्रेलिया संघात देखील दोन बदल केले गेले आहेत.

Live अपडेट ( 3rd Test day 1st)

>> ऑस्ट्रेलिया संघात डेव्हिड वॉर्नर आणि विलो पुकोव्हस्की यांचा संघात समावेश

>> भारतीय संघात दोन बादल- मयांकच्या जागी रोहित शर्मा तर उमेश यादवच्या जागी नवदीप सैनी

>> भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

नवदीप सैनीचे कसोटीत पदार्पण

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here