Live अपडेट ( day 2)वाचा-
>> दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताच्या २ बाद ९६, टीम इंडिया अद्याप २४२ धावांनी पिछाडीवर>> अर्धशतकानंतर शुभमन गिल बाद, भारत २ बाद ८५
>> शुभमन गिलच्या ५० धावा, कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक >> भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद- भारत १ बाद ७०>> रोहित-शुभमन यांची पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी
>> रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय डावाची केली सुरूवात
वाचा-
>> तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावा केल्या, स्मिथची शतकी खेळी; भारताकडून जडेजाने घेतल्या चार विकेट
>> जडेजाने घेतली चौथी विकेट, ऑस्ट्रेलिया ९ बाद ३१५
>> सैनीने घेतली मिचेल स्टार्कची विकेट, ऑस्ट्रेलिया ८ बाद ३१०
>> AUS vs IND 3rd Test day 2: स्टीव्ह स्मिथचे शानदार शतक, ऑस्ट्रेलिया ३००च्या जवळ
>> बुमराहचा दणका, पॅट कमिन्सची शून्यावर घेतली बोल्ड, ऑस्ट्रेलिया ७ बाद २७८
>> जडेजाने घेतली ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराची विकेट, टिम पेन १ धाव करून बाद
>> वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times