सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने काल २ बाद १०२ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ९८ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली असून आती ही आघाडी किती वाढवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
LIVE अपडेट ()
>> ऑस्ट्रेलियाची आघाडी २०० धावांच्या पुढे
>> मार्नस लाबुशेनचे अर्धशतक
>> तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times