ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत LIVE अपडेट ( 3rd Test day 5)
>> सिडनी कसोटी ड्रॉ: विहारी-अश्विन यांची झुंज यशस्वी ठरली
ICCकडून विहारी-अश्विनचे कौतुक
अखेरची ६० मिनिटे शिल्लक
>> दुसऱ्या सत्रानंतर भारताच्या ५ बाद २८० धावा, विजयासाठी हव्यात आणखी १२७ धावा- अश्विन, विहारी मैदानात
>> टीम इंडियाला मोठा धक्का, चेतेश्वर पुजारा (७७) बाद- भारत ५ बाद २७२>> चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक >> ऋषभ पंत ९७ धावांवर बाद, अवघ्या ३ धावांनी शतक हुकले- भारत ४ बाद २५०
>> चेतेश्वर पुजाराच्या कसोटी क्रिकेटमध्ये ६ हजार धावा पूर्ण >> दुसऱ्या सत्राला सुरूवात >> पुजारा आणि पंत यांची चौथ्या विकेटसाठी नाबाद १०४ धावाची भागिदारी
>> पहिल्या सत्रानंतर भारत ३ बाद २०६, विजयासाठी हव्यात अजून २०१ धाावा- पुजारा (४१) आणि पंत (७३) मैदानात
>> ऋषभ पंतचे धमाकेदार अर्धशतक, ६४ चेंडूत केल्या ५० धावा
>> नॅथन लायनने रहाणेला चार धावांवर बाद केले, भारत ३ बाद १०२
>> भारताला तिसरा धक्का, कर्णधार अजिंक्य रहाणे बाद
>> पाचव्या आणि अखेरच्या दिवसाला सुरूवात
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times