कोल्हापूर: आसाममधील एका गर्भवती महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील पाचगावमध्ये घडली. पीडित महिलेवर , राजस्थानसह पाचगावमध्ये अत्याचार करण्यात आला. ( )
कोल्हापूरच्या ठाण्यात याप्रकरणी चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, या गुन्ह्यात दोन महिलांचाही समावेश आहे. (वय ३५, मूळ रा. मेढ, जि. जयपूर, ) , दिलीप रामेश्वर योगी (मूळ रा. राजस्थान) अशी संशयितांची नावे आहेत.
पीडित महिला ही आसाममधील असून, तिला एक मुलगी आहे. सप्टेंबर २०२० मध्ये संशयितांनी तिला आसाममधून जबरदस्तीने सोबत आणले होते. गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. महिन्यापूर्वीच सर्व संशयित पीडितेला घेऊन कोल्हापुरात आले होते. येथे आल्यावर या सर्वांचे बिंग फुटले असून पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.
आणखी वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times