ब्रिस्बेन: 4th test day 1 ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात होत आहे. मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा स्थितीत आहेत. त्यामुळे चौथा सामना हा निर्णायक ठरणार आहे. भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला किंवा ही लढत ड्रॉ केली तर त्यांच्याकडे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राहील.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत Live अपडेट ( day 1 )>> वॉशिंग्टन सुंदरचे कसोटीत पदार्पण
>> टी नटराजनचे कसोटीत पदार्पण
>> भारतीय संघात चार बादल- मयांक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, टी नटराजन यांचा समावेश >> असा आहे भारतीय संघ
>> भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय >> ऑस्ट्रेलियाचा फिरकीटपटू आज १००वी कसोटी खेळणार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here