मुंबई: राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यात वर्षभरापूर्वी आकारास आलेली सत्ताधारी व विरोधी पक्ष भाजपमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जोरदार चुरस आहे. (voting for maharashtra gram panchayat polls 2021)

Live Updates:

>> १,२४,८१९ जागांसाठी होतंय मतदान. अडीच लाखांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशिनमध्ये बंद होणार

>> मराठवाड्यात ४,१३३ ग्रामपंचायतींसाठी मतदान

>> अनेक वर्षांनंतर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राळेगणसिद्धी व हिवरे बाजार या आदर्श गावातील मतदानाकडं राज्याचं लक्ष

>> महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला.

>> निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातून मतदार गावाकडे

>> सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची निवडणूक. भाजपही ताकदीनिशी मैदानात

>> राज्यात आज १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी मतदान. सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

31 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here