ब्रिस्बेन: 4th test day 1 ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा स्थितीत आहेत. त्यामुळे चौथा सामना हा निर्णायक ठरणार आहे. भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला किंवा ही लढत ड्रॉ केली तर त्यांच्याकडे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राहील. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत Live अपडेट ( day 2 )चौथ्या कसोटीत जोरदार पाऊस
भारताला मोठा धक्का, रोहित शर्मा आऊट
भारताला पहिला धक्का, शुभमन गिल आऊट
ऑस्ट्रेलिया सर्व बाद ३६९
ऑस्ट्रेलियाला नववा धक्का
ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का
ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का
ऑस्ट्रेलियाचा कर्णधा टीम पेन आऊट

>> पहिल्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाच्या ५ बाद २७४ धावा>> वाचा- >> नटराजनने दिला आणखी एक धक्का, लाबुशेन १०८ धावांवर बाद; ऑस्ट्रेलिया ५ बाद २१३ >> विकेट! टी नटराजनने मॅथ्यू वेडला बाद केले, ऑस्ट्रेलिया ४ बाद २०० >> मार्नस लाबुशेनची शतकी खेळी, ऑस्ट्रेलियाने धावांचा वेग वाढवला
>> दुसऱ्या सत्राचा खेळ संपला, ऑस्ट्रेलिया ३ बाद १५४
>> मार्नस लाबुशेनचे अर्धशतक >> स्टीव्ह स्मिथ ३६ धावांवर बाद, भारताकडून पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने घेतली विकेट
>> विकेट! शार्दुल ठाकूरने घेतली मार्कस हॅरिसची विकेट, ऑस्ट्रेलिया २ बाद १७
>> मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का, डेव्हिड वॉर्नरची घेतली विकेट- ऑस्ट्रेलिया १ बाद ४ >> वॉशिंग्टन सुंदरचे कसोटीत पदार्पण
>> टी नटराजनचे कसोटीत पदार्पण
>> भारतीय संघात चार बादल- मयांक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, टी नटराजन यांचा समावेश >> असा आहे भारतीय संघ
>> भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय >> ऑस्ट्रेलियाचा फिरकीटपटू आज १००वी कसोटी खेळणार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here