ब्रिस्बेन: day 3: यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. काल पावसामुळे दुसरा दिवस वाया गेला. भारताचे दोन्ही सलामीवीर बाद झाले असून आता कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजार यांच्यावर संघाचे भवितव्य अवलंबून असेल. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत live अपडेट ( 4th Test day 3) >> भारतीय संघाचे शतक पूर्ण >> तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता
>> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here