ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारताला अखेरच्या दिवशी विजयासाठी ३२४ तर ऑस्ट्रेलयाला १० विकेटची गरज आहे. चार सामन्यांची मालिका सध्या १-१ अशा अवस्थेत आहे. त्यामुळे जो संघ विजय मिळवले तो मालिका जिंकले. भारतीय संघाने सामना ड्रॉ केला तरी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी त्यांच्याकडे राहिल.

LIVE अपडेट ( 4th Test day 5)>> भारतीय संघाला पहिला धक्का, पॅट कमिन्सने घेतली रोहित शर्माची (७ धावा) विकेट- भारत १ बाद १८
>> पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विजयासाठी हव्यात ३२४ धावा- रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here