वॉशिंग्टन: अमेरिकेच्या इतिहासातील एका नव्या पर्वाला सुरुवात होत असून आज, बुधवारी अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन, तर उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. अमेरिकेच्या उपाध्यक्षपदावर विराजमान होणाऱ्या हॅरिस या पहिल्या महिला, तसेच आफ्रिकन आणि आशियाई वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. जाणून घेऊयात बायडन-हॅरीस यांच्या शपथविधी सोहळ्याचे लाइव्ह अपडेट्स:

>> लाइव्ह अपडेट्स:

> अमेरिकेच्या नियोजित पहिल्या महिला उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांचे भावूक ट्विट

>
वाचा:

>
वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here